सातबारा Watch

← पांढरकवडा

Ferfar #658 · पांढरकवडा

मारेगाव, यवतमाळ · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
77/2
Talathi
गजानन प्रल्‍हाद वानखेडे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 मा. तहसीलदार साहेब मारेगाव यांचे कडील आदेश क्रमांक रा.मा.क्र/13/TNC (57) (1) 2024 25 आदेश पारित दिनांक 17/06/2026 नुसार मौजा पांढरकवडा ता. मारेगाव येथील गट क्र 77/2 लागवडी लायक क्षेत्र 1.45 हे.आर पो.ख 0.10 हे.आर एकूण क्षेत्र 1.55 हे.आर भोगवटदार वर्ग 2 असलेली शेतजमीन भोगवटदार वर्ग 1 करण्यात आली तसेच शेतसाऱ्याच्या 40 पट रक्कम रु 300 चलनाने भरणा केल्याची नोंद इतर अधिकारात घेण्यात आली.