Ferfar #9076 · मारेगाव
मारेगाव, यवतमाळ · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 232/2/अ
- Talathi
- विक्रांत रामचंद्र केवट
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
खातेदार:शाम ठाकूरदास आसवानी यांनी मौजा मारेगाव येथील शेत गट.क्रमांक 232/2/अ क्षेत्रफळ 3.43 हे.आर बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मारेगाव यांचे कडून दिनांक 18/09/2025 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 200000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मारेगाव यांचे कडील पत्र/ दाखला क्रमांक BR: MARNAG;2026-2027/OPR/ दिनांक 07/10/2026 दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.