Ferfar #1770 · कोलगांव
मारेगाव, यवतमाळ · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-06 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 19
- Talathi
- मनोज दशरथ चिकनकार
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
खातेदार:पुरुषोत्तम विश्वनाथ सूर यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर श्री रंगनाथस्वामी नागरी सहकारी पतसंस्थामर्या वणी र.न. ११४२ शाखा मारेगाव यांचेकडून दिनांक 21/05/2008 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 50000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्री रंगनाथस्वामी नागरी सहकारी पतसंस्थामर्या वणी पतसंस्था शाखा मारेगाव यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक 446 /२०२६-27 दिनांक 14/10/2026 रोजी कर्ज कमी करणेबाबत चे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केलाचा फेरफार . व
खातेदार:पुरुषोत्तम विश्वनाथ सूर यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर मारेगाव वी. का. सह सोसायटी मारेगाव र.न. 203 यांचेकडून दिनांक 23 /04 /2009 रोजी मंजूर रक्कम कर्ज रु १३१९९९ केले होते परंतु घेतलेले कर्ज रक्कम रु. 50000.00 असून खातेदार यांनी पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला रक्कम रु. 50000.00 बोजा कमी करणेबाबत मारेगाव वी. का. सह सोसायटी मारेगाव र.न. 203 मारेगाव यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक २०२६-27/88 दिनांक 15/10/2026 रोजी कर्ज कमी करणेबाबत चे पत्र सोसायटी ने दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केलाचा फेरफार.
वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.