Ferfar #769 · टाकरखेडा
मारेगाव, यवतमाळ · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 45/2
- Talathi
- मनोज दशरथ चिकनकार
- First seen
- 5d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 12/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026
खातेदार:दिलीप बापुराव धानकी यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या शाखा मारेगाव यांचेकडून दिनांक 06/07/2003 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 20000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या शाखा मारेगाव सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक २०२६/२७/८४ दिनांक 29/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.