Ferfar #770 · टाकरखेडा
मारेगाव, यवतमाळ · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 81
- Talathi
- मनोज दशरथ चिकनकार
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 05/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026
खातेदार: अशोक भाऊराव देरकर यांनी बाजूस दाखल केलेल्या शेत गट न 81 व 4 या शेत जमिनीवर सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मारेगाव यांचेकडून दिनांक 15/12/2006 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 425000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मारेगाव यांचेकडील जा. क्र. MARNAG/2026-27/OPR दिनांक 08/10/2026 नुसार सदर बोजा रक्कम रुपये 425000/- केवळ Dicleration Basis असून Mortgage नसल्याने बोजा कमी करण्यास पत्र दिले वरून सदर ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.