Ferfar #2792 · वेगाव
मारेगाव, यवतमाळ · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 60
- Talathi
- मनोज दशरथ चिकनकार
- First seen
- 3d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बॅक शाखा मारेगांव तर्फे बॅक कर्मचारी सुमित चद्रकांत दिनगलवार
गहाणखत लिहुन देणार : गणेश प्रकाश काकडे रा. वेगाव यांनी दुय्यम निबंधक मारेगाव यांचेकडील दस्त क्रमांक 1494-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 825000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 60 क्षेत्र 4.8200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश प्रकाश काकडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 825000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.