Ferfar #2800 · वेगाव
मारेगाव, यवतमाळ · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 129/1
- Talathi
- मनोज दशरथ चिकनकार
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 129/1, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक १३७५ प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला 1. तेजस्विनी सुशिल माथनकर वय 12वर्ष चे अ.पा.क. आई अनिता सुशील माथनकर हिची मुलगी असून हिने (तेजस्विनी सुशिल माथनकर जन्म दि. - दि 11.07.२००१ नुसार 25 वर्ष आहे ) व 2. मनिष सुशिल माथनकर वय 10 वर्ष चे अ.पा.क. आई अनिता सुशील माथनकर हिचा मुलगा (मनिष सुशिल माथनकर - याचा जन्म दि. -11.12.२००२ नुसार 24 वर्षाचे आहे सदर दोघेही १८ वर्षाचे वरील सज्ञान झाल्याने स्वता अर्जदार आई अनिता सुशील माथनकर हिने दोघाच्या नावासमोर अ.पा.क. शेरा कमी करण्याचा प्रतिज्ञालेख , अर्ज व वयाच्या पुरावा शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र सादर केल्यावरून अ.पा.क. आई अनिता सुशील माथनकर हिचे अ.पा.क शेरा कमी केला.