Ferfar #623 · उमरघाट
मारेगाव, यवतमाळ · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 11/5
- Talathi
- रत्नदीप शांताराम वाघमारे
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
मौजा उमरघाट येथील शेत गट क्र 11/5, क्षेत्र – 2.0400 हे.आर, आकार – 1.10 रु या शेतजमिनीचा भूधारणा प्रकार बदल करण्याबाबत वि तहसीलदार साहेब मारेगाव यांचा आदेश क्र रा.मा.क्र/17/TNC(57)(1)2025-26 दिनांक 27/08/2026 नुसार शेत गट क्र 11/5 चा भूधारणा प्रकार भोगवटदार वर्ग 2 मधून भोगवटदार वर्ग 1 मध्ये बदल करण्यात येत आहे. करीता फेरफार नोंद असे.
आदेश क्रमांक रा.मा.क्र/17/TNC(57)(1)2025-26
आदेश दिनांक – 27/08/2026