Ferfar #630 · उमरघाट
मारेगाव, यवतमाळ · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 30/2/ब
- Talathi
- रत्नदीप शांताराम वाघमारे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक : रा.मा.क्र/04/एस.आर.व्ही-43/वाटणीपत्र/2026
आदेश दिनांक : 09/09/2026
मौजा उमरघाट येथील शेत गट क्र 30/2/ब एकूण लागवडीयोग्य क्षेत्र –1.6200 हे.आर , आकार – 1.80 रु या शेताचे वि नायब तहसिलदार मारेगाव यांचा आदेश क्रमांक रा.मा.क्र/04/एस.आर.व्ही-43/वाटणीपत्र/2026 व आदेश दिनांक 09/09/2026 अन्वये खालीलप्रमाणे आपसी वाटणीपत्र करण्यात येत असे .
पार्टी क्र 1) घनश्याम सूर्यभान गरमडे ( खाता क्र 100185 ): याना मौजा उमरघाट येथील शेत गट क्र 30/2 ब एकूण लागवडीयोग्य क्षेत्र – 1.6200 हे.आर शेतापैकी एकूण लागवडीयोग्य क्षेत्र – 0.8100 हे.आर इतकी शेतजमीन वाटणीस आली.
पार्टी क्र 2) हितेश इसनाजी नन्नावरे ( खाता क्र 100186): याना मौजा उमरघाट येथील शेत गट क्र 30/2ब एकूण लागवडीयोग्य क्षेत्र – 1.6200 हे.आर शेतापैकी एकूण लागवडीयोग्य क्षेत्र – 0.8100 हे.आर इतकी शेतजमीन वाटणीस आली. करीता फेरफार नोंद दफ्तरी असे .
आदेश - रा.मा.क्र/04/एस.आर.व्ही-43/वाटणीपत्र/2026
आदेश दिनांक – 09/09/2026