Ferfar #2406 · डोंगरगाव
झरी जामणी, यवतमाळ · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 22/1
- Talathi
- वंदना दिनानाथ मोटघरे
- First seen
- 44h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
आपसी वाटणीपत्र
पार्टी क्र.१)नामदेव तुकाराम बोंडे यांच्या वाटणीस मौजा डोंगरगाव ता.झरीजामनी जि.यवतमाळ येथील ग्राम पंचायत हद्दीत RCC बांधकाम असलेले पक्के घर यांनी आपल्या वाटणीस ठेवुन पुढील वाटणी करुण दिली.
पार्टी क्र.२)राजू नामदेव बोंडे यांच्या वाटणीस मौजा डोंगरगाव ता.झरीजामनी जि.यवतमाळ येथील गट क्र.२२/१ क्षेत्र १.०६ हे.आर.व पोख क्षेत्र ०.०५ हे.आर.अशी एकुण क्षेत्र १.११ हे.आर.आकार ३.०० रु.पैसे भोग वर्ग १ ही संपूर्ण शेतजमीन वाटणीस दिली.
करीता वाटणी दिनांक २४/०९/२०२६ नुसार फेरफार दर्ज.