सातबारा Watch

← गणेशपूर ( बु.)

Ferfar #497 · गणेशपूर ( बु.)

झरी जामणी, यवतमाळ · JSON

Type
आदेशाने नवीन ७/१२ तयार करणे
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
104
Talathi
दामोधर शंकरराव इटनकर
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने नवीन ७/१२ तयार करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026 तहसीलदार झरी जामणी यांनी महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६ प्रमाणे दिलेल्या आदेश क्रमांक : आदेशाने नवीन ७/१२ तयार करणे/ मा.तहसिलदार झरीजामनी यांचे पत्र क्रमांक /म.सहा./जमाबंदी २४९ /२०२६ दि.१४/०७/२०२६ चे पत्र अधीक्षक भूमी अभिलेख झरीजामनी यांचे क्रमांक /भूमापन /रेल्वे /विभाग /कजा/2026 दिनांक :18/08/2026 प्रमाणे या गावातील खाली नमूद केलेल्या स.क्र./ग.क्र. चे आवश्यक नवीन ७/१२ संगणकीकृत करण्यात आले आहेत. स.क्र./ग.क्र. : 104, लागवडीयोग्य क्षेत्र : 0.0000 आकारणी :0.00 पोटखराबा क्षेत्र : 12.0500 एकक : हे.आर.चौ.मी भूधारणा : सरकार खाता क्रमांक : 236 नाव : भारत सरकार रेल्वे विभाग पोटखराबा : 12.0500 या प्रमाणे दुरुस्ती करणे बाबत चा आदेश पाहून आदेशाने नवीन ७/१२ तयार करणेची नोंद घेतली. मा.तहसिलदार झरीजामनी यांचे पत्र क्रमांक /म.सहा./जमाबंदी २४९ /२०२६ दि.१४/०७/२०२६ चे पत्र अधीक्षक भूमी अभिलेख झरीजामनी यांचे क्रमांक /भूमापन /रेल्वे /विभाग /कजाप १८/२०२६ झरीजामणी जा.क्र.३६०९ दिनांक ११/०८/२०२६ व तहसिलदार झरीजामनी पत्र क्रमांक /सह.मह.अधि./प्रस्तु-१/कावी/१३९०/२०२६ दिनांक १८/०८/२०२६ मौजा गणेशपूर [बु] त.झरीजामणी जिल्हा यवतमाळ येथील वनी चनाखा रेल्वे मार्गा करिता क्षेत्र १२.०५ हे.आर संपादित झाले होते आता महाराष्ट्र शासन महसुल व वन विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक संकीर्ण -२०२५ /प्र.क्र.२३६ /भुमापन /ई १३४६०३८ दिनांक ७ मे २०२६ व मा.जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांचे पत्र क्र भू -४ /रेल्वे जमीनी/ई १३१४०४९/२०२६ ,पुणे दि.०२/०६/२०२६ अन्वये दिलेल्या सुचणे प्रमाणे सदर गावाच्या आकारात कोणतीही घट होत नाही फक्त शासन निर्णयात दिलेल्या सूचनेप्रमाणे संगणीकृत ७/१२ प्रमाणे शेवटचा गट नं /सर्वे नं १०३ असून मौजा गणेशपूर [बु ] त.झरीजामनी जिल्हा यवतमाळ या गावाचे आकारबंद /क.जा.प.मध्ये रेल्वे मार्गाचे क्षेत्र १२.०५ हे.आर हे दर्शविलेले आहे सदर क्षेत्राचा नवीन ७/१२ तयार करने कामी नवीन सर्वे नं नवीन स.न./गट न.१०४ देण्यात येऊन त्यास “भारत सरकार रेल्वे विभाग “ असे नमूद करून अधिकार अभिलेख तयार करणे कामी क.जा.प.तयार करण्यात आले आहे सदर गावाच्या क.जा.प प्रमाणे कार्यवाही केल्यास गावाचा एक सर्वे नं./गट नं.ने वाढ होईल .करिता मौजा गणेशपूर [बु] येथील क्षेत्र १२.०५ हे.आर भारत सरकार रेल्वे विभाग असे नाव असलेला नवीन ७/१२ तयार करण्यासाठी फेरफाराची नोंद घेण्यात येत आहे.