सातबारा Watch

← येवती

Ferfar #285 · येवती

झरी जामणी, यवतमाळ · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
17/1
Talathi
निलम बबनराव प्रांजळे
First seen
4d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 व्यवहार :- आपसी वाटणीपत्र गणेश बालय्या दैवलकर व सौम्या गणेश दैवलकर रा. लिंगटी यांनी मौजा येवती गट क्र १७/१ क्षेत्र १.५८ हे.आर + ०.०२ हे.आर पोटखराब, १.१९ पैसे आकार व मौजा येवती येथील गट क्र १७/२ क्षेत्र २.४५ हे.आर, १.८५ पैसे आकार संपूर्ण शेतजमीन खालील लिहून देणार व घेणार पार्टी क्र.१ , पार्टी क्र.२ यांना वाटणी करून देण्यात आली. लिहुन देणार व लिहुन घेणार:- पार्टी क्र १] गणेश बालय्या दैवलकर वय अ. ४५ वर्षे रा. लिंगटी यांना मौजा येवती येथील गट क्र १७/२ क्षेत्र २.४५ हे.आर, १.८५ पैसे आकार ही संपुर्ण शेतजमीन वाटणी करून ठेवली. लिहुन देणार व लिहुन घेणार:- पार्टी क्र २] सौम्या गणेश दैवलकर वय अ.3९ वर्षे रा. लिंगटी यांना मौजा येवती गट क्र १७/१ क्षेत्र १.५८ हे.आर + ०.०२ हे.आर पोटखराब, १.१९ पैसे आकार ही संपुर्ण शेतजमीन वाटणी करून ठेवली. खातेदार :- गणेश बालय्या दैवलकर यांनी आपसी वाटणीपत्राचा लेख दस्त क्रमांक ८८ ए.बी.- २३३९३९ दस्त लेख दिनांक २१/१०/२०२६ रोजीचा लेख आणि अर्ज सादर केल्यावरून फेरफार नोंद दाखल.