सातबारा Watch

← येवती

Ferfar #286 · येवती

झरी जामणी, यवतमाळ · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
26/2
Talathi
निलम बबनराव प्रांजळे
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 व्यवहार :- आपसी वाटणीपत्र शेख निजाम शेख बापुमिया व सुफियान निजाम शेख रा. लिंगटी यांनी मौजा येवती गट क्र. २६/२, क्षेत्र ४.०१ हे. आर., पो.ख. ०.०० हे. आर, एकूण क्षेत्रफळ ४.०१ हे.आर, आकार ३.५० रु.पै., भो. वर्ग १ शेतजमीन खालील लिहून देणार व घेणार पार्टी क्र. १ , पार्टी क्र. २ यांना वाटणी करून देण्यात आली. लिहुन देणार व लिहुन घेणार:- पार्टी क्र १] शेख निजाम शेख बापुमिया वय अ.५० वर्षे मौजा येवती ता. झरीजामणी जि. यवतमाळ येथील गट क्र. २६/२, क्षेत्र ४.०१ हे. आर., पो.ख. ०.०० हे. आर, आकार ३.५० रु.पै., भो. वर्ग १, या शेतजमिनीमध्ये उत्तर-दक्षिण असा धुरा पाडून पश्चिमेकडील बाजुची, क्षेत्रफळ २.०१ हे.आर व पो .ख. ०.०० हे.आर = एकूण क्षेत्रफळ २.०१ हे.आर. शेतजमीन वाटणी करून ठेवली. वाटणीनंतर याची चर्तुः सिमा :- पुर्वेस - याच शेतापैकी, वाटणीचा हिस्सा पार्टी नं. २ यांचा पश्चिमेस - श्री. नागरेड्डी मूडपावार यांचे शेत उत्तरेस - शेख शकील शेख बापुमिया यांचे शेत दक्षिणेस - श्री. गजानन दोरशेट्टीवार यांचे शेत लिहुन देणार व लिहुन घेणार:- पार्टी क्र २] सुफियान निजाम शेख वय अ. २० वर्षे रा. लिंगटी यांना वाटणीचे हिस्याला व यांचे भविष्यातील उपजीविकेसाठी म्हणून वरील वर्णन केलेल्या शेतजमीनी पैकी, या शेतजमीनीस उत्तर-दक्षिण असा धुरा पाडुन पूर्वेकडील बाजुची, क्षेत्रफळ २.०० हे. आर व पो. ख. ०.०० हे. आर = एकूण क्षेत्रफळ २.०० हे. आर अशी एवढी शेतजमीन वाटणी करून ठेवली वाटणीनंतर याची चर्तुः सिमा:- पुर्वेस - जायदा शेख इसाक यांचे शेत पश्चिमेस - याच शेतापैकी, वाटणीचा हिस्सा पार्टी नं. १ यांचा उत्तरेस - शेख शकील शेख बापुमिया यांचे शेत दक्षिणेस - श्री. गजानन दोरशेट्टीवार यांचे शेत खातेदार :- शेख निजाम शेख बापुमिया यांनी आपसी वाटणीपत्राचा लेख दस्त क्रमांक ८८ ए.बी.- २३४२८३ दस्त लेख दिनांक ०२ /११/२०२६ रोजीचा लेख आणि अर्ज सादर केल्यावरून फेरफार नोंद दाखल.