Ferfar #460 · राजुर
झरी जामणी, यवतमाळ · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 53/2
- Talathi
- निलम बबनराव प्रांजळे
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
व्यवहार :- आपसी वाटणीपत्र
श्री विठ्ठल नानाजी गोपतवार व श्री सुमित विठ्ठलराव गोपतवार रा. मुकूटबन यांनी मौजा हिरापूर येथील गट क्र १९२/१ क्षेत्र ०.८५ हे.आर + ०.०२ हे.आर पोटखराब, १.३० पैसे आकार व गट क्र २३२ क्षेत्र १.२२ हे.आर, २.१० पैसे आकार तसेच मौजा राजूर येथील गट क्र ५३/२ क्षेत्र २.०२ हे.आर, २.३३ पैसे आकार संपूर्ण शेतजमीन खालील लिहून देणार व घेणार पार्टी क्र.१ , पार्टी क्र.२ यांना वाटणी करून देण्यात आली.
लिहुन देणार व लिहुन घेणार:- पार्टी क्र १] श्री विठ्ठल नानाजी गोपतवार वय अ. ५७ वर्षे रा. मुकूटबन यांना मौजा हिरापूर गट क्र १९२/१ क्षेत्र ०.८५ हे.आर + ०.०२ हे.आर पोटखराब, १.३० पैसे आकार व गट क्र २३२ क्षेत्र १.२२ हे.आर, २.१० पैसे आकार ही संपुर्ण शेतजमीन वाटणी करून ठेवली.
लिहुन देणार व लिहुन घेणार:- पार्टी क्र २] श्री सुमित विठ्ठलराव गोपतवार वय अ.२७ वर्षे रा. मुकूटबन यांना मौजा राजूर गट क्र गट क्र ५३/२ क्षेत्र २.०२ हे.आर, २.३३ पैसे आकार ही संपुर्ण शेतजमीन वाटणी करून ठेवली.
खातेदार :- श्री विठ्ठल नानाजी गोपतवार यांनी आपसी वाटणीपत्राचा लेख दस्त क्रमांक ८८ ए.बी.- २३४२१८ दस्त लेख दिनांक २९/१०/२०२६ रोजीचा लेख आणि अर्ज सादर केल्यावरून फेरफार नोंद दाखल.