Ferfar #542 · कारेगाव
झरी जामणी, यवतमाळ · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-08 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 50/1
- Talathi
- संग्राम नानासाहेब गित्ते
- First seen
- 4d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
व्यवहार:- आपसी वाटणीपत्र
लिहून देणार:दिलीप सदाशिव गुरनुले रा.कारेगाव ता.झरी जामणी यांचे मालकीचे मौजा कारेगाव ता.झरी जामणी येथील शेत गट नं.50/1 क्षेत्र 1.62 हे.आर आकार 1.75 रु.पै.भोग वर्ग-1 या शेतजमिनीचे यांनी खालीलप्रमाणे आपसी वाटणीपत्र करून दिले.
लिहुन घेणार:सिमा दिलीप गुरनुले रा.कारेगाव यांना वरील वर्णन केलेली मौजा कारेगाव ता.झरी जामणी येथील शेत गट नं.50/1 क्षेत्र 1.62 हे.आर आकार 1.75 रु.पै.भोग वर्ग-1 ही संपुर्ण शेतजमीन यांचे नावे लिहून दिली.लिहून देणार यांनी मौजा कारेगाव ता.झरी जामणी येथील शेत गट नं.50/1/ड क्षेत्र 1.21 हे.आर आकार 1.50 रु.पै.भोग वर्ग-1 ही शेतजमीन यापुर्वीच स्वत:चे नावे ठेवली आहे.
आपसी वाटणीपत्र दिनांक 06/10/2026 रोजी मुद्रांक शुल्क 200 रु.प्रमाणे लिहून दिलेनुसार लिहून घेणार यांचे नावे फेरफार नोंद दाखल केली असे.