Ferfar #2540 · माथार्जुन
झरी जामणी, यवतमाळ · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 75/2
- Talathi
- जगमिञ दिनकर तूमरे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : रा.मा.क्र.०८/कुळ/५९/१३/२०२५/२६
आदेश दिनांक : 20/07/2026
वि.तहसिलदार झरी जामणी तथा अध्यक्ष कृषी शेतजमीन न्यायाधिकरण झरी जामणी यांचे आदेश क्रमांक रामाक्र/08/कुळ्59(13)2025-26 मौजा माथार्जुन ता.झरी जामणी जि.यवतमाळ.eqj.no.00030-2025 आदेश दि.20/07/2026 व खरेदी पत्र क्रमांक RC.NO./08/59(13) TENANCY 2025-26 VILLAGE MAATHARJUN DATE 15/09/2026 खरेदीखत सुची २ दस्त क्रमांक झरज 717/2026 दिनांक 01/10/2026 नुसार तसेच तहसिलदार झरी जामणी यांचे पत्र क्रमांक प्रस्तु १/सहा मह अधी /कावी /१५९८/२०२६ दि.२८/०९/२०२६ नुसार मौजा माथार्जुन येथिल गट क्र.७५/२ क्षेत्र ९.६५ हे.आर. आकार १२.०० रु.भो.वर्ग १ पैकी २.४१ हे.आर हि शेतजमीन वरिल आदेशाने १.सुधाकर सोमजी पेंदोर २.कुसुमजी सोमजी पेंदोर ३.शोभा छत्रपती पेंदोर ४.अक्षय छत्रपती पेंदोर ५.आशिष छत्रपती पेंदोर यांना कुळ खरेदीने प्राप्त झाली त्यामुळे त्यांची नावे ७/१२ वर दर्ज करनेसाठी आदेशाने फेरफार घेतला आहे.