Ferfar #929 · जामणी
झरी जामणी, यवतमाळ · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 15/5
- Talathi
- आशिष दयानंद कुडमेथे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अर्जदार सिद्धांत जयदेव जिल्टे यांनी अर्ज दिल्यावरून तसेच मयत रत्नमाला जयदेव जिल्टे मृत्यू दि 19/05/2026 यांनी सह दुय्यम निबंधक झरी जामणी दस्त क्र 797/2025 दि 20/08/2025 नुसार नोंदणीकृत मृत्युपत्र नुसार मौजा जामणी येथील गट क्र 15/5 पैकी खाता क्र 336 एकुण क्षेत्र 1.22 हे आर जमीन सिद्धांत जयदेव जिल्टे यांना दिली करिता फेरफार नोंद , मृत्युपत्र,मृत्यू दाखला , दफ्तरी असे