Ferfar #766 · खरबडा
झरी जामणी, यवतमाळ · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 126
- Talathi
- आशिष दयानंद कुडमेथे
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
व्यवहार : कौटुंबिक आपसी वाटणीपत्र
वाटणीपत्र लेख :
खातेदार : पार्टी क्र. 1) देविदास रामकिष्टू अडपावार रा. पाटण
पार्टी क्र. 2) व्यंकटी रामकिष्टू अडपावार रा.यवतमाळ
पार्टी क्र. 3) रामकिष्टू गंगन्ना अडपावार रा पाटण
पार्टी क्र. 3) रामकिष्टू गंगन्ना अडपावार रा. पाटण यांच्या मालकीची व ताब्यातील असलेली शेतजमीन खालीलप्रमाणे
मौजा पाटण ता.झरी जामणी जि.यवतमाळ येथील शेतजमीन
1) शेत गट क्र. 35 , ला. योग्य क्षेत्र 1.21 , पोटखराब 0.00 हे आर , एकुण क्षेत्रफळ 1.21 हे आर , आकार 1.75 ,भो.वर्ग १
मौजा खरबडा ता.झरी जामणी जि.यवतमाळ येथील शेतजमीन
2) शेत गट क्र. 126 , ला. योग्य क्षेत्र 1.58 , पोटखराब 0.03 हे आर , एकुण क्षेत्रफळ 1.61 हे आर , आकार 2.75 ,भो.वर्ग १
त्यापैकी मौजा पाटण येथील शेतजमीन स्वताकडे कायम ठेऊन , मौजा खरबडा येथील शेतजमीन आपल्या मुलांना खालीलप्रमाणे वाटणी करून दिली
पार्टी क्र. 1) देविदास रामकिष्टू अडपावार रा. पाटण यांना शेत गट क्र. शेत गट क्र. 126 , ला. योग्य क्षेत्र 1.58 , पोटखराब 0.03 हे आर , एकुण क्षेत्रफळ 1.61 हे आर , आकार 2.75 ,भो.वर्ग १ शेतापैकी शेतजमिनीस उत्तर दक्षिण धुरा पाडून पश्चिमेकडील बाजूची क्षेत्र ला. योग्य क्षेत्र 0.79 हे आर पोटखराब 0.01 हे आर एकुण क्षेत्रफळ 0.80 हे आर एवढी शेतजमीन वाटणीस आली
पार्टी क्र. 2) व्यंकटी रामकिष्टू अडपावार रा.यवतमाळ यांना शेत गट क्र. शेत गट क्र. 126 , ला. योग्य क्षेत्र 1.58 , पोटखराब 0.03 हे आर , एकुण क्षेत्रफळ 1.61 हे आर , आकार 2.75 ,भो.वर्ग १ शेतापैकी शेतजमिनीस उत्तर दक्षिण धुरा पाडून पूर्वेकडील बाजूची क्षेत्र ला. योग्य क्षेत्र 0.79 हे आर , पो.ख.0.02 हे आर , एकुण क्षेत्रफळ 0.81 हे आर एवढी शेतजमीन वाटणीस आली
फेरफार दफ्तरी नोंद असे