सातबारा Watch

← दुर्भा

Ferfar #770 · दुर्भा

झरी जामणी, यवतमाळ · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
155/2
Talathi
राजू बळवंतराव मोरे
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026 आपसी वाटणीपत्र शेतजमीनीवरील आपसी वाटणीपत्राचा लेख लिहून देत आहेा की, लिहून घेणार हा माझा सख्‍खा नातू मुलाचा मुलगा आहे. माझे मा‍लकीचे व ताब्‍यातील मौजा दुर्भा ता.झरीजामणी जि.यवतमाळ येथील खालील स्‍थावर शेतजमीन आहे. शेत गट क्र.१५५/२ क्षेत्रफळ १.३१ हे.आर आकार १.७५ रू.पैसे भो.वर्ग -१ येणेप्रमाणे शेतजमीन असून सदर शेताचा स्‍वतंत्रपणे उपभोग घेता यावा या उद्देशाने हिंदू कुटूंब कायदयान्‍वये, मी वरील शेताचे वाटणी करून देत आहे. आपसी वाटणीपत्र लिहून घेणारः अंजनेय प्रशांत नाकले वय ८ वर्षे अपाक वडील प्रशांत जानक नाकले यांचे वाटणीस मौजा दुर्भा ता,झरीजामणी जि. यवतमाळ येथील शेत गट क्र.१५५/२ क्षेत्रफळ १.३१ हे.आर आकार १.७५ रू.पैसे भो.वर्ग -१ अशी संपूर्ण शेतजमीन वाटणीस ठेवली. आपसी वाटणीपत्र लिहून घेणारः जानक बापुराव नाकले वय ६२ वर्षे रा.दुर्भा ता.झरीजामणी जि.यवतमाळ माझ्या स्‍वतःच्‍या मा‍लकीत मौजा रायपुर ता.झरीजामणी जि. यवतमाळ येथील शेत गट क्र.१२ क्षेत्रफळ २.४३ हे.आर आकार ३.६० रू.पैसे भो.वर्ग -१ अशी संपुर्ण शेतजमीन वाटणीस ठेवली. येणे प्रमाणे वाटणी करून अधिकार अभिलेखात फेरफार दर्ज असे.