सातबारा Watch

← धानोरा

Ferfar #641 · धानोरा

झरी जामणी, यवतमाळ · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
55/2
Talathi
राजू बळवंतराव मोरे
First seen
5d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 आपसी वाटणीपत्र मौजाः- धानोरा ता.झरीजामणी जि.यवतमाळ येथे खालील वर्णनाची स्‍थावर शेतजमीन अशी ईस्‍टेट आहे. शेत गट क्र. क्षेत्रफळ पो.ख. आकार भो.वर्ग ५५/२ २.२७ हे.आर ०.०० ३.५० रू.पै. १(एक) मौजाः- पार्डी (२०४) ता.झरीजामणी जि.यवतमाळ येथील शेत गट क्र. क्षेत्रफळ पो.ख. आकार भो.वर्ग ७/४ १.५९ हे.आर ०.०० २.०० रू.पै १(एक) वरील स्‍थावर ईस्‍टेटीचे शेतजमीनीचे हिस्‍से वाटणीवरून समोर चालून आमच्‍या कुटूंबात, आपआपसात कोणते‍ही वादावाद किंवा भानगडी उपस्थीत होऊ नये. तसेच आमचे कुटूंबातील प्रेमसंबंध व जिव्‍हाळा कायम टिकून राहावा म्‍हणून आम्‍ही आमचे मर्जीने व विचाराने खुशीने वरील स्‍थावरची वाटणी करून घेण्‍याचे ठरवून खालील प्रमाणे वाटणीपत्र करून घेत आहोत. पार्टी क्र. १) विठ्ठल नामदेव गावंडे वय ६५ वर्षे यांचे हिश्‍यास मौ मौजाः- पार्डी (२०४) ता.झरीजामणी जि.यवतमाळ येथील शेत गट क्र. ७/४ क्षेत्र १.५९ हे.आर पो.ख. ०.०० आकार- २.०० रू.पै. भोगवट वर्ग १(एक) संपुर्ण शेतजमीन वाटणीस ठेवली. पार्टी क्र. २) सतिश विठ्ठल गावंडे वय ४१ वर्षे यांचे हिश्‍यात मौजाः-धानोरा ता.झरीजामणी जि.यवतमाळ येथील शेत गट क्र.५५/२ क्षेत्र २.२७ हे.आर आकार- ३.५०रू.पै. भोगवट वर्ग १(एक) या शेतजमीनीत उत्‍तर – दक्षिण धुरापाडून पुर्वेकडील हिस्‍सा क्षेत्र-१.१४ हे.आर शेतजमीन वाटणीस ठेवली. ज्‍याची चतुःर्सिमाः- १) पुर्वेस - मारोती गावंडे यांचे शेत २) पश्चिमेस - याच गटातील सतिश गावंडे यांचा वाटणीस ठेवलेला हिस्‍सा ३) उत्‍तरेस - नाला ४) दक्षिणेस - गजानन मासटवार यांचे शेत येणे प्रमाणे चतुःर्सिमेचे आतील शेतजमीन गट क्र.५५/२ मधील क्षेत्र १.१४ हे.आर. वाटणीस ठेवली आहे. पार्टी क्र. ३) वामन विठ्ठल गावंडे वय ३६ वर्षे यांचे हिश्‍यात मौजाः-धानोरा ता.झरीजामणी जि.यवतमाळ येथील शेत गट क्र.५५/२ क्षेत्र २.२७ हे.आर आकार- ३.५०रू.पै. भोगवट वर्ग १(एक) या शेतजमीनीत उत्‍तर – दक्षिण धुरापाडून पश्चिमे कडील हिस्‍सा क्षेत्र-१.१३ हे.आर शेतजमीन वाटणीस ठेवली. ज्‍याची चतुःर्सिमाः- १) पुर्वेस - याच गटातील सतिश गावंडे यांचा वाटणीस ठेवलेला हिस्‍सा २) पश्चिमेस - संतोष माहुरे यांचे शेत ३) उत्‍तरेस - नाला ४) दक्षिणेस - गजानन मासटवार यांचे शेत येणे प्रमाणे चतुःर्सिमेचे आतील शेतजमीन गट क्र.५५/२ मधील क्षेत्र १.१३ हे.आर. वाटणीस ठेवली आहे. सदर वाटणीपत्राव्‍दारे वाटणी करून घेणार/देणार यांची नावे अधिकार अभिलेखात दर्ज असे