सातबारा Watch

← पार्डी (204)

Ferfar #481 · पार्डी (204)

झरी जामणी, यवतमाळ · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
5/2
Talathi
विक्रम विलास खांडरे
First seen
4d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : आदेश क्र १/एस.आर.व्ही.-४३/२०२५-२६ आदेश दिनांक : 25/06/2026 मौजा पार्डी-२०४ येथील शेत गट क्र ५/२, क्षेत्र १.८८ हे.आर. आकार ३.०० रु.पै. या शेतजमिनीचे मा.विद्यमान दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर झरीजामणी यांचे आदेश दिनांक १७/६/२०२५ मधील डीक्रीची अमलबजावणी आदेशाप्रमाणे पार्वताबाई यांचे वारस वादी नामे १ ) कृष्णकमल दामोदर खडसे २ ) वंदना बाळकृष्ण भोयर ३ ) विद्या देविदास गावंडे यांना १/३ हिस्सा , नामे अंबादास यांचे वारस प्रतिवादी नामे १ ) सुधाकर अंबादास खडसे २ ) पुष्पा तेजराव ठाकरे ३ ) रेखा सतीश कडू यांना १/३ हिस्सा आणि नामे बापूराव यांचे वारस प्रतिवादी ४ ) सुरेंद्र बापूराव खडसे ५ ) रामदास बापूराव खडसे ६ ) अहिल्याबाई बापूराव खडसे यांना १/३ हिसा देण्यात आला . त्यावरून मा.तहसीलदार झरीजामणी यांचे पारित आदेश क्र १/एस.आर.व्ही.-४३/२०२५-२६ दिनांक २५/६/२०२६ अन्वये मौजा पार्डी-२०४ येथील शेत गट क्र ५/२, क्षेत्र १.८८ हे.आर. आकार ३.०० रु.पै. या शेतजमिनीमध्ये वादी नामे १ ) कृष्णकमल दामोदर खडसे २ ) वंदना बाळकृष्ण भोयर ३ ) विद्या देविदास गावंडे यांना पूर्व-पश्चिम भाग करून शेताचे दक्षिणेकडील भागाची ०.६२ हे.आर. जमीन वाटणीस देण्यात आली . प्रतिवादी नामे १ ) सुधाकर अंबादास खडसे २ ) पुष्पा तेजराव ठाकरे ३ ) रेखा सतीश कडू यांना मौजा पार्डी-२०४ येथील शेत गट क्र ५/२, क्षेत्र १.८८ हे.आर. आकार ३.०० रु.पै. या शेतजमिनीमध्ये वादी क्रमांक १,२,३ यांना वाटणीस दिलेल्या शेतजमिनीच्या उत्तरेकडील उर्वरित शेतामध्ये उत्तर-दक्षिण धुरा पाडून शेताचे पश्चिमेकडील भागाची ०.६३ हे.आर.जमोन वाटणीस देण्यात आली. प्रतिवादी ४ ) सुरेंद्र बापूराव खडसे ५ ) रामदास बापूराव खडसे ६ ) अहिल्याबाई बापूराव खडसे यांना मौजा पार्डी-२०४ येथील शेत गट क्र ५/२, क्षेत्र १.८८ हे.आर. आकार ३.०० रु.पै. या शेतजमिनीमध्ये वादी क्रमांक १,२,३ यांना वाटणीस दिलेल्या शेतजमिनीच्या उत्तरेकडील उर्वरित शेतामध्ये उत्तर-दक्षिण धुरा पाडून शेताचे पूर्वेकडील भागाची ०.६३ हे.आर.जमोन वाटणीस देण्यात आली.