Ferfar #754 · निंबाळा रोड
वनी, यवतमाळ · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 10
- Talathi
- यश श्रीकांत किन्हीकर
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : वि.का.सो.सह.संस्था मर्या मारेगाव
लिहून घेणार : राजु बाबाराव आसेकार
यांनी सर्व्हे क्रमांक : 10 तपशिल : राजु बाबाराव आसेकार यांचे हिस्स्यावर वि.का.स.सो.मारेगाव यांचा 1,26,000/- रुपयांचा बोजा असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वि.का.सो.सह.संस्था मर्या मारेगाव
पत्र/ दाखला जा. क्रमांक 203 जा. क्र क.बो क/2026/27/91 दिनांक 29/10/2026 यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.