Ferfar #8261 · गणेशपूर
वनी, यवतमाळ · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- सुमेध भिमराव अघम
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026
लिहुन देणार:-
विजया इन्फ्राव्हेचर्स तर्फे भागीदार किरण गोपाळराव दिकुंडवार ,श्रीकांत सुधाकर गारघाटे (खाता क्रमांक89708) यांचे गट/सर्व्हे क्रमांक85/1/37 ते/44, बिगरशेती क्षेत्र 4.1144 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.2177 आर.चौ.मी विंग ए मधील पहिल्या मजल्यावरील सदनिका क्र.104 संपूर्ण जागेचा 1.321 टक्के अविभक्त हिस्सा हे त्यांनी
लिहुन घेणार :
करिश्मा राजु मेले ,राजु रमेश मेले (खाता क्रमांक :-8904563)
यांना दुय्यम निंबधक वणी जिल्हा यवतमाळ यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1952 दिनांक 05/07/2018 प्रमाणे रक्कम रुपये 1125000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
85/1/37 ते/44