Ferfar #14305 · चिखलगांव
वनी, यवतमाळ · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहुन देणार : दि.यवतमाळ अर्बन को.ऑप बॅंक लि.शाखा वणी तर्फे अर्जुन महादेवराव उरकुडे
लिहुन घेणार : अशोक जगन्नाथ केला
यांनी सर्व्हे क्रमांक 79/5/30 वर फेरफार क्रमांक 5412 ने घेतलेला बोजा दि.यवतमाळ अर्बन को.ऑप बॅंक लि.शाखा
वणी यास 1000000 रु.स.गहाण.9034
सर्व्हे क्रमांक 79/5/30 वर फेरफार क्रमांक 7704 ने घेतलेला बोजा यवतमाळ अर्बन को.बॅक शाखा वणी यांचा बोजा रू. 500000/-
सर्व्हे क्रमांक 79/2/40 वर फेरफार क्रमांक 5247ने घेतलेला बोजा यवतमाळ अर्बन को.ऑप बॅंक लि.शाखा वणी यास 1000000 र रु.स.गहाण. सदर कर्ज पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक वणी यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 5948 दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.