सातबारा Watch

← साखरा (दरा)

Ferfar #2486 · साखरा (दरा)

वनी, यवतमाळ · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
282/3
Talathi
भिमप्रकाश भास्कर खांडेकर
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 मा. तहसिलदार साहेब वणी यांचेकडील आदेश रा.मा.क्र.41/TNC 57(1)/2025-2026 मौजा साखरा (दरा) ता. वणी आदेश दिनांक 08/10/2026 नुसार सदर शेतजमिन भो. वर्ग 2 ऐवजी भो. वर्ग 1 करण्‍यात आली. तसेच शेतसा-याच्‍या 40 पट रक्‍कम शासन जमा करण्‍यात आली. अशा प्रकारे नोंद घेण्‍यात आली. करीता सदर फेरफार नोंद.