सातबारा Watch

← मेंढोली

Ferfar #1602 · मेंढोली

वनी, यवतमाळ · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
186
Talathi
गायत्री शशिकांत कोहोक
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : रा.मा.क्र.16/आर.टी.एस.-64/2025-26 आदेश दिनांक : 24/08/2026 मा. तहसिलदार,वणी यांचे आदेश रा.मा.क्र.16/आर.टी.एस.-64/2025-26 e-qjcourts-Case-No.18/2026 दि.24/08/2026 नुसार मौजा मेंढोली येथील शेत गट क्रमांक 186 क्षेत्र 0.71 हे आर,आकारणी 1.90 रु. पै. भो.व.1 या शेतजमीनीचे गांव नमूना सात मधील भोगवटदाराचे नाव या रकान्यातील अर्जदाराचे नाव बेबी बाबाराव ढवस ऐवजी सुमनताई बाबाराव ढवस असे करण्यात येत आहे. करिता फेरफार नोंद.