Ferfar #1148 · नवरगांव
वनी, यवतमाळ · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 101/2
- Talathi
- किशोर देवराव ईरुटकर
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहून घेणार : भारतीय स्टेट बॅंक शाखा कायर
लिहून देणार : प्रमोद उध्दवराव पोलशेट्टीवार यांनी दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर 101/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक भारतीय स्टेट बॅंक शाखा कायर यांचेकडील पत्र दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.