Ferfar #676 · चनाखा
वनी, यवतमाळ · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 88
- Talathi
- स्वाती सुधाकर लोडे
- First seen
- 4d ago · closed 2026-11-03 (left the public notice list)
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : रा.मा.क्र.६/एस.आर.व्ही.४३/२०२५-२६
आदेश दिनांक : 07/09/2026
महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६ चे कलम ८५/२ अन्वये मा. तहसिलदार वणी यांचे कार्यालयीन आदेश
रा.मा.क्र.६/एस.आर.व्ही.४३/२०२५-२६ मौजा चनाखा ता.वणी जि.यवतमाळ येथील गट क्र.८८ क्षेत्र ५.१६ हे.आर भो.वर्ग या शेत जमिनीचे पुढीलप्रमाणे वाटणीपत्र करण्यात आले.
पार्टी क्र.१ – शोभा लक्ष्मण हनुमंते, अनिता देवेंद्र कुवर,तानेबाई संबाशिव अतकारे.
पार्टी क्र.२- अनिता विठ्ठल जुनारकर, राजेश्वर गंगाराम कडुकर.
पार्टी क्र.३ – मंजुळाबाई सदाशिव अतकारे, छत्रपती सदाशिव अतकारे, गीता दिनकर क्षिरसागर,
सुमन दिनकर नक्षिणे, कविता संजय चौधरी, संगीता प्रशांत किर्तने .
पार्टी क्र १ चे हिस्यात उत्तर दक्षिण धुरा पाडुन दक्षिण पश्चिम कोप-याच्या बाजुची १.७२ हे. आर जमिन वाटणीस
आली.
पार्टी क्र.२ चे हिस्यात उत्तर दक्षिण धुरा पाडुन उत्तर-पश्चिम कोप-या च्या बाजुची १.७२ हे.आर जमिन वाटणीस
आली.
पार्टी क्र.३ चे हिस्यात उत्तर दक्षिण धुरा पाडुन पुर्वे कडील बाजुची १.७२ हे.आर जमिन वाटणीस आली.