Ferfar #685 · हिवरधरा
वनी, यवतमाळ · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 91/1
- Talathi
- स्वप्नील चिंतामण पथाडे
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
मा. तहसिलदार वणी यांचे आदेश पत्र रा.मा.क्र./26/TNC57(1)/2025-2026 मौजा हिवरधरा ता. वणी जि. यवतमाळ आदेश पारित दिनांक :- 25/08/2026 तसेच शासन पत्र क्र./जमीन/2021/प्र.क्र.123/ज-1अ, दि.11/04/2022 अन्वये मौज हिवरधरा तालुका वणी जिल्हा यवतमाळ येथील शेत गट क्रमांक 91/1 क्षेत्र 2.74 हे.आर. भोग. वर्ग 2 या वर्णनाचे शेतजमिनीचे भोगवटदार वर्ग 2 चे भोगवटदार 1 मध्ये रूपांतर करण्यात आले. या शेतजमिनीमध्ये याव्यतिरिक्त अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही. करिता फेरफार नोंद असे.