सातबारा Watch

← वणी

Ferfar #13663 · वणी

वनी, यवतमाळ · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-14 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
16/1ब/7/ते/13
Talathi
एस.जि.उराडे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 02/01/2024 फेरफाराचा दिनांक:- 04/01/2024 लिहुन देणार:- मे श्रीराम बिल्डर्स अॅन्ड डेव्हलपर्स तर्फे भागीदार 1) अनील गजाननराव उत्तरवार ,2)गोपाल पुरुषोत्तम मल्लुरवार ,3),हर्षदा भगवानदास आईटवार तर्फे आममुखत्यार कविता भगवानदास आईटवार मुखत्यार दस्त क्रं 2996/2023 दिनांक 21/07/2023 नुसार दस्त करुण दिला. 4)महेंद्र पारसमलजी आबड रा. वणी(खाता क्रमांक433227) यांचे सर्व्हे क्रमांक16/1ब/7/ते/13, क्षेत्र 22.2777 चौ.मी जागेमधील तळमजल्यावरील गाळा क्रं 5 चे बांधकाम क्षेत्र 14.100 चौ मी व 476.46 चौ मी या संपुर्ण जागेचा 3.392 टक्के अविभक्त हिस्सा म्हणजेच क्षेत्र 0.1616 चौ.मी हे लिहुन घेणार :- संजय बाल्मीकि महाराज , (खाता क्रमांक :-9505288) क्षेत्र 0.1616 चौ.मी यांना दुय्यम निंबधक वणी जिल्हा यवतमाळ यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 42 दिनांक 02/01/2024 प्रमाणे रक्कम रुपये 350000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.