Ferfar #1167 · रुई
माहुर, नांदेड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 55
- Talathi
- पवन रामदास यादव
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : जा.क्र.२०२०५/अधिकार अभिलेख/रुई/55/सिआर
आदेश दिनांक : 12/10/2026
मा.तहसीलदार माहूर यांचे आदेश जा.क्र.२०२०५/अधिकार अभिलेख/रुई/55/सिआर दि.12/10/2026 नुसार मौ.रुई येथील सर्वे./गट न. 55 क्षेत्र 15.98हे.आर या जमिनीचे हस्तलिखित अधिकार अभिलेखावरून एकूण क्षेत्र 15.98 हे.आर. पैकी 5.98 हे.आर.एवढे क्षेत्र सरकारी परमपोक असल्याचे व उर्वरित 10.00 हे.आर. क्षेत्र महाराष्ट्र शासन वनविभाग राखीव वन असल्याचे दिसून येते त्यानुसार हि क्षेत्र दुरुस्ती साठी नोंद घेण्यात आली