Ferfar #962 · नेर
माहुर, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहुन देणार : दि नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि;नांदेड
लिहुन घेणार : नंदू लक्ष्मण ताडेवार
यांनी मौ.नेर येथील सर्व्हे क्रमांक 30 व गट क्र.21अ वर अनुक्रमे फेरफार क्रमांक 403 व 459 ने घेतलेला बोजा गहाण से स सो लांजी व से स सो माहूर मध्ये पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दि नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि;नांदेड यांचेकडील पत्र दि.28.10.2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.