Ferfar #494 · लखमापूर
माहुर, नांदेड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 73
- Talathi
- उषा उत्तमराव देवतळे
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार : दि नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि;नांदेड व रेणुका कृषक सेवा सहकारी संस्था मर्यादीत,माहूर
लिहून घेणार : शाम अमरसींग राठोड रा.लखमापूर ता.माहूर
यांनी सर्व्हे क्रमांक : मौ.लखमापूर 73 क्षेत्र 2.88 हे.आर
तपशिल : से.स.सो.लखमापूर येथे गहान - फे.क्र. 346
रेणुका कृ.से.स.सो.माहूर येथे गहान - फे.क्र 657
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दि नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि;नांदेड यांचेकडील पत्र जा.क्र.55/1 दि.26.10.2026 व रेणुका कृषक सेवा सहकारी संस्था मर्यादीत,माहूर यांचेकडील पत्र जा.क्र./2026/बोजानोंद/काप दि.26.10.2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.