Ferfar #418 · लखमापूर तांडा
माहुर, नांदेड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-06 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 88
- Talathi
- उषा उत्तमराव देवतळे
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार : रेणुका कृषक सेवा सहकारी सोसायटी माहूर
सेवा सहकारी सोसायटी लखमापूर
लिहून घेणार : इंदल रामधन चव्हाण रा.लखमापूर तांडा ता.माहूर जि.नांदेड
यांनी मौ.लखमापूर तांडा येथील गट क्र.88 क्षेत्र 1.61 हे.आर
तपशिल : रेणुका कृ..से स सो माहुर येथे गहाण - फे.क्र. 361
से स सो लखमापुर येथे गहाण - फे.क्र. 871
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत रेणुका कृषक सेवा सहकारी सोसायटी माहूर
यांचेकडील पत्र जा.क्र./२०२६/बोजा नोंद/काप दि.19.10.2026 व सेवा सहकारी सोसायटी लखमापूर यांचेकडील प्रमानपत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.