सातबारा Watch

← नखेगाव

Ferfar #468 · नखेगाव

माहुर, नांदेड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
95, 96
Talathi
उषा उत्‍तमराव देवतळे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : 1. रेणुका कृषक सेवा सहकारी सोसायटी,माहूर 2. दि नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि;नांदेड. लिहून घेणार : बंडुसिंग रुपसिंग राठोड रा.जग्गूनाईक तांडा ता.माहूर यांनी मौ.नखेगाव येथील गट क्रमांक : 95 क्षेत्र 0.73 आर, 96 क्षेत्र 0.20 आर, 100 क्षेत्र 0.14 आर पो.ख.0.01 आर तपशिल : माहुर येथे गहाण रेणुका कृ. से.स.सो. - फे.क्र.378 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत 1. रेणुका कृषक सेवा सहकारी सोसायटी,माहूर यांचेकडील पत्र जा.क्र./2026/बोजा नोंद/काप दि.22.10.2026 2. दि नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि;नांदेड. माहूर यांचेकडील पत्र जा.क्र.55/1 दि.22.10.2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.