Ferfar #954 · हिंगणी
माहुर, नांदेड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
लिहुन देणार : रेणुका कृषक सेवा सहकारी सोसायटी
लिहुन घेणार : अरविद संभा सुरोसे
यांनी सर्व्हे क्रमांक 30 वर फेरफार क्रमांक 247 ने घेतलेला बोजा रेणुका कृ.से.स.सो.माहूर येथे तारण
सर्व्हे क्रमांक 32 वर फेरफार क्रमांक 188 ने घेतलेला बोजा रेणूका कृ.से.स.सो.माहूर येथे तारण पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.