Ferfar #1064 · माडवा
माहुर, नांदेड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 30/ठ
- Talathi
- ओमप्रकाश दिगंबर तवर
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : जा.क्र.2025/अधिकार अभिलेख/मांडवा/30/ठ/सिआर
आदेश दिनांक : 16/09/2026
मा.तहसीलदार साहेब तहसील कार्यालय माहुर यांचे आदेश क्रमांक जा.क्र.2025/अधिकार अभिलेख/मांडवा/30/ठ/सिआर दिनांक 16/09/2026 नुसार मौजे मांडवा येथील शेत सर्वे/गट क्र 30/ठ मधील खातेदार फरीद हिरामण जाधव क्षेत्र 2.00 हे.आर पो.ख.0.00 हे.आर असुन त्यांच्या मालकी हक्काच्या रकान्यात फरीद हिरामण ऐवजी फरीद हिरामण जाधव असे नाव टाकण्यासाठी आदेशित केन्याने सदर नोंद घेण्यात आली.