सातबारा Watch

← मदनापूर

Ferfar #855 · मदनापूर

माहुर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
42/अ
Talathi
प्रदीप जांबुवंतराव कदम
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026 बाजुस वर्णन केलेली जमीन मौजे मदनापूर शिवारातील असुन गट नंबर 42/अ असून क्षेत्र-1.26 हे आर जमीन असुन प्रतिभा संदिप टनमने यांच्या नावे असुन अर्जदार प्रतिभा संदिप टनमने रा.मदनापुर यांनी या कार्यालयात अर्ज सादर करून 7/12 च्या इतर अधिकारात आंबा-408 ,फणस-102,सागवान-118,नारळ-86,अवाकडू -47 ,जांभुळ-31 ,चिकू-29 या झाडांची नोंद करण्यासाठी अर्ज सादर केला असुन सोबत 7/12 ,आधार कार्ड ,शपथपत्र ,झाडांचे फोटो दिल्यावरून नोंद घेण्यात आली . नोंद मंजुरीस्तव सादर