Ferfar #856 · मदनापूर
माहुर, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 11/आ
- Talathi
- प्रदीप जांबुवंतराव कदम
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
बाजूस वर्णन केलेली जमीन मौजे मदनापुर शिवारातील असुन सर्वे नंबर 11/आ क्षेत्र -0.81 हे आर प्रसाद नामदेव लांडगे यांच्या नावे असून अर्जदार प्रसाद नामदेव लांडगे यांनी या कार्यालयात बोअरवेल नोंदी साठी अर्ज केला असून सोबत 7/12 उतारा शपथपत्र ,आधार कार्ड ,बोअरवेल फोटो जोडल्यावरून प्रसाद नामदेव लांडगे यांच्या हिश्यात एक बोअरवेल अशी नोंद घेण्यात आली .
करिता नोंद मंजुरीस्तव सादर