सातबारा Watch

← सावरखेड

Ferfar #860 · सावरखेड

माहुर, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
33/ई
Talathi
दयानंद लक्ष्मन येरडलावार
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 बाजूस वर्णन केलेले खातेदार लक्ष्‍मीबाई भरत सुर्यवंशी यांचे मौजे सावरखेड शेत शिवारात शेत असुन शेत गट क्र.33/ई क्षेत्र 0 हे 80 आर एवढी शेत जमीन असुन खातेदार यांनी त्‍यांच्‍या 7/12 वर एक सिंचन बोअरवेल व आंबा 10 नग झाडांची नोंद करण्‍यासाठी विनंती अर्ज,स्‍थळ पाहणी पंचनामा व 100 रु.च्‍या बॉन्‍ड पेपरवर शपथपत्र नोटरी करुन दिल्‍यावरुन अर्जदार यांच्‍या 7/12 वर नोंद घेण्‍यात येत आहे.