सातबारा Watch

← दिगडी (धा)

Ferfar #1569 · दिगडी (धा)

माहुर, नांदेड · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
184
Talathi
सुजाता शंकर गवले
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार शेकुराव पिराजी पिटलेवाड यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव शेकुराव पिराजी ऐवजी शेकुराव पिराजी पिटलेवाड असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज व त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 10/09/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-2659794 अन्वये शेकुराव पिराजी ऐवजी शेकुराव पिराजी पिटलेवाड असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी सदर नोंद घेण्यात आली. .