Ferfar #695 · रायगड बे
माहुर, नांदेड · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 43/अ/5
- Talathi
- अभिजीत विठोबा कुडमते
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार गणपत धर्मा राठोड यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव गणपत पि. धर्मा ऐवजी गणपत धर्मा राठोड असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज व त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 08/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-2670461 अन्वये गणपत पि. धर्मा ऐवजी गणपत धर्मा राठोड असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी सदर नोंद घेण्यात आली.