सातबारा Watch

← पारडी

Ferfar #1381 · पारडी

किनवट, नांदेड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
23
Talathi
मेघश्याम कृष्णा सांगवीकर
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 अधिकारी : जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : जा.क्र.2026/संगणक कक्ष /सेतू/सिआर -०१ आदश दिनांक : 02/02/2026 बाजुस वर्णन केलेली जमिन मौजे पारडी येथिल शेत स.नं. 23 मधिल भु विकास बॅन्क बोजा संदर्भात महाराष्ट्र शासनाकडील, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, यांचे कडील शासन निर्णय क्र.एलडीबी-१०२५/प्र.क्र.२८/ (शिकाना/७-स) दिनांक ०९.११.२०२२ रोजीचे पत्र अन्वये भू विकास बँकेचे सर्व थकबाकीदार शेतकऱ्यांचे कर्ज माफ केलेले आहे. त्यानुसार नांदेड जिल्ह्यातील भू- विकास बँकेच्या एकुण ५१०६ कर्जदार शेतकऱ्यांच्या ७/१२ उताऱ्यावरील भू- विकास बँकेच्या कर्ज बोजाची नोंद कमी करण्यात यावा उपरोक्त शासन निर्णय क्र.एलडीबी-१०२५ अन्वये सदर सातबारा वरिल भू- विकास बँकेच्या बोजाची नोंद कमी करण्यात येत आहे करिता नोंद मंजुरिसत्व सादर