Ferfar #1514 · दुंड्रा
किनवट, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 201
- Talathi
- अजय किशोर लहानकर
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
बाजूस वर्णन केलेली जमीन मौजे दुन्ड्रां येथील खातेदार कमलबाई नामदेव पवार शेत गट क्र. 201 क्षेत्र 2.42 हेआर व 0.02 आर पो.ख असून त्यांनी आपल्या कुटुंबातील व्यक्तिना 500 रुपयाच्या बॉंड पेपरवर लिहुन व नोंदणीकृत नोंटरी क्र. 253 दि.25/09/2026 करुन खालीलप्रमाणे वाटणीपत्र लिहून दिले आहे.
1. जय भारत पवार नाते पुतण्या शेत गट क्र. 201 क्षेत्र 1.21 हे आर व पो.ख. 0.01 आर
2. यश भारत पवार नाते पुतण्या शेत गट क्र. 201 क्षेत्र 1.21 हे आर व पो.ख. 0.01 आर
तसेच त्यांचे कुटुंबातील व्यक्तींनी सहमतीपत्र रु.100/- च्या बॉंड पेपरवर लिहुन व नोटरी करून दिले आहे.
सहमती पत्र लिहुन देणार नामे अलोक नामदेव पवार, अश्विन नामदेव पवार, सुमित नामदेव पवार
करिता नोंद मंजुरीस्तव सादर