सातबारा Watch

← पिंपळशेंडा

Ferfar #738 · पिंपळशेंडा

किनवट, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
49
Talathi
विशाल लसमय्या सटलावार
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 बाजुस वर्णन केलेले खातेदार राजाराम जलपत मडावी यांचे मौजे पिंपळशेंडा शेत शिवारात शेत असुन शेत गट क्र.49 क्षेत्र 3 हे 62 आर व पो.ख.0.14 आर एवढी शेत जमीन असुन त्‍यांनी आपल्‍या कुटुंबातील व्‍यक्‍तींना 500 रु.च्‍या बॉन्‍ड पेपरवर शपथपत्रक लिहून व नोंदणीकृत नोटरी करुन वाटणीपत्रक करुन दिले आहे तसेच कुटुंबातील व्‍यक्‍तींनी 100 रु.च्‍या बॉन्‍ड पेपरवर शपथपत्रक लिहून व नोटरी करुन सहमतीपत्रक करुन दिले आहे 1)सुरेश राजाराम मडावी नाते मुलगा गट क्र.49 क्षेत्र 1 हे 20 आर व पो.ख.0.07 आर 2)चंद्रकांत राजाराम मडावी नाते मुलगा गट क्र.49 क्षेत्र 1 हे 20 आर व पो.ख.0.07 आर सहमतीपत्रक लिहून देणार -1)रेखा अनिल कोडापे रा.तलाईगुडा 2)सुरेखा राजाराम मडावी रा.पिंपळशेंडा सहमतीपत्रक लिहून घेणार - 1)सुरेश राजाराम मडावी 2)चंद्रकांत राजाराम मडावी करीता नोंद सादर.