Ferfar #2247 · नागापूर
किनवट, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-21
- Certified
- —
- Gat / Survey
- 137
- Talathi
- विशाल लसमय्या सटलावार
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026
नाव दुरुस्ती नोंद
बाजुस वर्णन केलेले खातेदार राहुल प्रकाश बोरेकर यांचे मौजे नागापूर शेत शिवारात शेत असुन शेत गट क्र.137 क्षेत्र 1 हे 00 आर एवढी शेत जमीन असुन त्यांचे आजरोजी 7/12 नाव हे राहुल प्रताप बोरेकर अशी नावाची नोंद असुन त्याऐवजी त्यांनी राहुल प्रकाश बोरेकर अशी 7/12 वरील नावात दुरुस्ती करुन मिळणेसाठी विनंती अर्ज,100 रु.च्या बॉन्ड पेपरवर शपथपत्रक लिहून व नोटरी तसेच आधारकार्ड दिलेवरुन सदरील नावात दुरुस्तीची नोंद घेण्यात येत आहे
करीता नोंद सादर.