सातबारा Watch

← नागापूर

Ferfar #2258 · नागापूर

किनवट, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
95
Talathi
विशाल लसमय्या सटलावार
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 नाव दुरुस्‍ती नोंद बाजूस वर्णन केलेले खातेदार व्‍यंकटीअम्‍मा जगदीश अड्डीवार यांचे मौजे नागापूर शेत शिवारात शेत असुन शेत गट क्र.95 क्षेत्र 1 हे 47 आर व पो.ख.0 हे 10 आर एवढी शेत जमीन असुन त्‍यांचे 7/12 वर आजरोजी व्‍यंकटअम्‍मा जगदीशरेड्डी अड्डीवार असे नाव असुन त्‍याऐवजी व्‍यंकटीअम्‍मा जगदीश अड्डीवार अशी नावात दुरुस्‍ती करुन मिळणेकरीता त्‍यांनी विनंती अर्ज,100 रु.च्‍या बॉन्‍ड पेपरवर शपथपत्रक लिहून व नोटरी ,आधारकार्ड दिलेवरुन त्‍याचे नाव दुरुस्‍तीची नोंद घेण्‍यात येत आहे. करीता नोंद सादर