Ferfar #2259 · नागापूर
किनवट, नांदेड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 86
- Talathi
- विशाल लसमय्या सटलावार
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
बाजुस वर्णन केलेले खातेदार कलाबाई मारोती वाडगुरे यांचे मौजे नागापूर शेत शिवारात शेत असुन शेत गट क्र.86 क्षेत्र 1 हे 02 आर एवढी शेत जमीन असुन त्यांनी आपल्या कुटुंबातील व्यक्तींना 100 रु.च्या बॉन्ड पेपरवर शपथपत्रक लिहून व नोटरी करुन वाटणीपत्रक तसेच संमतीपत्रक करुन दिले आहे.
1)शंकर मारोती वाडगुरे नाते मुलगा गट क्र.86 क्षेत्र 0 हे 51 आर
2)रुपेश मारोती वाडगुरे नाते मुलगा गट क्र.86 क्षेत्र 0 हे 51 आर
सहमतीपत्रक लिहून देणार -1)सुगंधा अमोल गाऊत्रे रा.सायतखर्डा
सहमतीपत्रक लिहून घेणार - 1) शंकर मारोती वाडगुरे 2)रुपेश मारोती वाडगुरे
करीता नोंद सादर.