सातबारा Watch

← टिटवी

Ferfar #422 · टिटवी

किनवट, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
10/1
Talathi
विवेक भगवान पलिकोंडावार
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 बाजुस वर्णन केलेले निलाबाई देवीसिंग यांचे शेत मौजे टिटवी शिवारात असुन शेत गट क्र. 10/1 क्षेेत्र 01 हे 16 आर पो.ख. 00.06 एवढी शेत जमीन असुन त्‍यांंचे 7/12 वर आज रोजी निलाबाई देवीसिंग या नावाची नोंद असुन त्‍यााऐवजी त्‍यांना नीलाबाई देवीदास जाधव अशी नोंद करुन मिळणेबाबत त्‍यांनी विनंती अर्ज, महाराष्ट्र शासन राजपत्र,100 रु.च्‍या बॉन्‍ड पेपरवर शपथपत्रक लिहुुन व नोटरी करून तसेच आधार कार्ड,7/12 उतारा दिलेवरुन सदरील नाव दुरुस्‍तीची नोंद घेण्‍यात येत आहे. करीता नोंद मंजुरीस्तव सादर.