सातबारा Watch

← उमरी

Ferfar #1752 · उमरी

किनवट, नांदेड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
18
Talathi
मंगेश तातेश्‍वर बोधे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 मौ. उमरी बा. ता.किनवट येथील खातेदार रेखा किशोर कोमावार शेत गट क्र. 18 मध्ये क्षेत्र 01.21 हेआर व रेखाबाई किशोर कोमावार शेत गट क्र. 18 मध्ये क्षेत्र 01.04 हेआर असून त्यांनी दिलेला अर्ज, रु. 100/- चा बॉंड पेपर, आधार कार्डनुसार यांच्या नावात दुरुस्ती करण्यात येत असून व त्यांचे खाते एकत्रीकरण करुन त्यांचे नाव रेखाताई किशोर कोम्मावार असे दुरुस्त करण्यात येत आहे. करिता नोंद मंजुरिस्तव सादर